Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
June 12, 2025 at 08:52 AM
तुरीच्या बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली असून, हमीभावापेक्षा तब्बल १००० रुपये कमी दर मिळतोय. सरकारने मोठ्या प्रमाणावर खरेदी करूनही स्वस्त आयात आणि खुल्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न राहत नाहीये. https://agrowon.esakal.com/market-intelligence/turmeric-prices-fall-due-to-cheap-imports-despite-low-arrivals-prices-are-rs-1000-below-the-guaranteed-price-rat16

Comments