Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
June 12, 2025 at 08:53 AM
राज्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी एकूण ३ हजार ८४७ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ३ हजार ४३८ कोटी रुपये जमा करण्यात आले. https://agrowon.esakal.com/agro-special/rs-3438-crore-deposited-in-farmers-accounts-under-crop-insurance-rat16

Comments