Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
June 12, 2025 at 10:18 AM
शेतमाल बाजारात सध्या वेगवेगळ्या पिकांच्या दरांमध्ये विविधता पाहायला मिळत आहे. एकीकडे तूर आणि केळीच्या दरात घसरण झाली आहे, तर दुसरीकडे डाळिंब आणि शेवगा तेजीत आहेत. हळद दर मात्र सध्या स्थिर आहेत. https://agrowon.esakal.com/market-intelligence/market-bulletin/banana-prices-soften-tur-is-under-pressure-pomegranate-and-sevga-prices-are-rising-rat16

Comments