Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
June 13, 2025 at 07:16 AM
राज्यातील उर्वरित गावांमध्ये भांडवली गुंतवणुकीला चालना देण्यासाठी 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी' योजनेच्या धर्तीवर 'कृषी समृद्धी योजना' राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. https://agrowon.esakal.com/agro-special/new-agricultural-prosperity-scheme-on-the-lines-of-pocra-rat16

Comments