Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
June 13, 2025 at 07:17 AM
कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना शासकीय कामासाठी त्यांच्या सोयीनुसार डीबीटी पद्धतीने लॅपटॉप खरेदी करू द्यावेत, असा कृषी आयुक्तांनी पाठविलेला प्रस्ताव मंत्रालयात दाबून ठेवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. https://agrowon.esakal.com/agro-special/laptop-purchase-proposal-put-on-hold-sai29

Comments