Agrowon
June 13, 2025 at 07:19 AM
माता, पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ नुसार उतार वयात वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलाला निलंगा (जि. लातूर) येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी चांगलीच अद्दल घडवली. https://agrowon.esakal.com/agro-special/land-given-back-to-father-by-son
👍
😂
3