Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
June 13, 2025 at 10:43 AM
राज्यातील अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, आणि ठाणे जिल्ह्यात पुढील ५ दिवस बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. https://agrowon.esakal.com/weather-news/monsoon-set-to-advance-across-maharashtra-in-2-days-imd-issues-rain-alerts-mj18

Comments