शेतकरी ई प्लॅटफॉर्म
शेतकरी ई प्लॅटफॉर्म
May 18, 2025 at 02:57 AM
सर्वांना नमस्कार😊🙏 या आठवड्यात आपण वेगवेगळ्या विषयांवर विशेष डिजिटल शेती शाळा आयोजित केल्या होत्या. बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या विशेष डिजिटल शेती शाळा जॉईन करून बघितल्या असतीलच, परंतु काहीजण असे असतील ज्यांच्याकडून बघायच्या राहिल्या असतील तर एकदा पुन्हा सर्वांसाठी ह्या सर्व विशेष शेती शाळांचे युट्यूब रेकॉर्डिंग पाठवत आहे. 1) जैविक कुंपण विशेष डिजिटल शेतीशाळा - https://www.youtube.com/live/1OaR2rMgCsY?si=ePFZCR5vBV3OYiSa 2) पौष्टिक तृणधान्य (मिलेट्स) विशेष डिजिटल शेतीशाळा - https://www.youtube.com/live/EbxDFKQiErE?si=nt0TkVHd2QaplV2P 3) लिंबूवर्गीय फळपिके लागवड विशेष डिजिटल शेतीशाळा - https://www.youtube.com/live/6Ei1yBdiQJE?si=aVmgEyke1hILjRU2 4) आंबा व पेरू लागवड विशेष डिजिटल शेतीशाळा - https://www.youtube.com/live/5ofdUzqtKaA?si=Ibhsu9CWtbL4o_Oq 5) शेवगा लागवड (मुलाखत) विशेष डिजिटल शेतीशाळा - https://www.youtube.com/live/TxzecYsG4Lg?si=EwutLhbDt3i42lDt 6) आले लागवड विशेष डिजिटल शेतीशाळा - https://www.youtube.com/live/u4NNRcRPnxs?si=-2Gi-rwDX7UcKaJN
🙏 1

Comments