
शेतकरी ई प्लॅटफॉर्म
May 24, 2025 at 11:15 AM
माॅन्सून अंदाजित वेळेच्या एक दिवस आधी आणि सरासरी वेळेच्या ८ दिवस आधी आज सकाळी केरळमध्ये धडक दिली होती. माॅन्सून देशात मोठी झेप घेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडूचा बहुतांशी भाग व्यापून कर्नाटकाच्या काही भागापर्यंत मजल मारली. माॅन्सून गोव्याच्या उंबरठ्यावर आला. तर पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून महाराष्ट्रातही दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
https://www.youtube.com/watch?v=5I1l4LdEKDA