शेतकरी ई प्लॅटफॉर्म
शेतकरी ई प्लॅटफॉर्म
May 31, 2025 at 05:51 AM
https://www.youtube.com/watch?v=N1GbdqVL0R8[27/05 *वेळ : सकाळी ११:०० वाजता* *विषय* : खरीप हंगामातील पिकांचे लागवड व्यवस्थापन (तूर, कपाशी, सोयाबीन) *कार्यक्रमाचे मार्गदर्शक* : *डॉ. गजानन गडदे* , विस्तार कृषी विद्यावेता तथा व्यवस्थापक, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. *डॉ.दिगंबर पटाईत* , कीटक शास्त्रज्ञ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी *डॉ. ज्ञानेश्वर कंकाळ** , साहाय्यक प्राध्यापक तथा मृदा शास्त्रज्ञ, 'मृद विज्ञान विभाग' डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला *डॉ. भरत गीते,* प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र वाशिम हे मार्गदर्शन करतील. शेतकरी बंधूंनी कार्यक्रम बघण्याकरिता वरील यू ट्यूब लिंक वर क्लिक करावे व चॅनेल ला सबस्क्राईब करावे. आपले प्रश्न विचारण्याकरिता कार्यक्रम सुरू असताना लाइव्ह चॅट मध्ये प्रश्न विचारा किंवा कॉल , व्हॉट्स अप करा 8433707504 या नंबर वर. धन्यवाद.

Comments