शेतकरी ई प्लॅटफॉर्म
शेतकरी ई प्लॅटफॉर्म
June 13, 2025 at 07:27 AM
*सोयाबीनवरील किड, रोग टाळण्यासाठी या बीजप्रक्रिया करा* पेरणीपुर्वी जर बियाण्यावर योग्य त्या बीजप्रक्रिया केल्या तर सोयाबीनवरील योणाऱ्या किड रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी होत असली तरी कीड, रोगामुळे दरवर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी घट होताना दिसते. हवामान बदल जसा किड, रोगाला कारणीभूत ठरतो. याशिवाय बीज प्रक्रिया न केल्यामुळेही सोयाबीनवर किड, रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. हे लक्षात घेऊन पेरणीपुर्वी जर बियाण्यावर योग्य त्या बीजप्रक्रिया केल्या तर सोयाबीनवरील योणाऱ्या किड रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल. *माहिती आणि संशोधन राजीव घावडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला*

Comments