
Dr. Anil Bonde
May 21, 2025 at 02:54 PM
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा मोठा निर्णय...
1) महसूल खात्याकडून शेत जमीनीच्या हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठी कपात
2) हिस्सेवाटप मोजणी शुल्क फक्त २०० रुपये.
#शेतकरीहित #महायुतीसरकार #हिस्सेवाटप #देवेंद्रफडणवीस #चंद्रशेखरजीबावनकुळे #महाराष्ट्रविकास #revenuereform #farmerfirst

🙏
4