
Dr. Anil Bonde
May 22, 2025 at 03:52 AM
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन
निसर्गाची समृद्धता म्हणजेच जैवविविधता!
तीच आपली श्वास, जीवन आणि भविष्यासाठीची शाश्वत हमी आहे.
चला, निसर्गाशी सुसंवाद साधूया आणि जैवविविधतेचे जतन करूया!
#biodiversityday #internationalbiodiversityday #protectnature #sustainablefuture #naturematters #ecoawareness

👍
🙏
2