
Dr. Anil Bonde
May 24, 2025 at 09:37 AM
शेतकऱ्यांसाठी भाजप महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय
"आधुनिक शेतीसाठी आधुनिक रस्ता"
पारंपरिक शेतरस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करणार त्याची कायदेशीर 7/12 मध्ये नोंद होणार !
#शाश्वतशेती
#शेतकऱ्यांचाविकास
#bjpforfarmers
#modernfarming
#shetimarg

🙏
👍
3