
Dr. Anil Bonde
May 28, 2025 at 08:23 AM
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी दिशा ठरवणारी महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठक दि. २७ मे २०२५ रोजी पार पडली. या बैठकीत अनेक लोकहिताचे, धोरणात्मक आणि दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले, जे महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी पायाभूत ठरणार आहेत.
#मंत्रिमंडळनिर्णय #cabinetdecisions #maharashtra #governance #policymatters #development #राज्यविकास

❤️
🙏
2