
Dr. Anil Bonde
May 30, 2025 at 10:21 AM
थॅलसीमिया रुग्णाला दिलासा!
Severe Thalassemia उपचारासाठी पाठपुरावा केल्यानंतर प्रधानमंत्री मदत निधीतून ₹3 लाखांची आर्थिक मदत मंजूर!
रुग्ण व कुटुंबीयांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीं चे मानले आभार.
#थॅलसीमिया_सहाय्य #pmrelieffund #आभार_मोदीजी #modiforpeople #pmcareforhealth #healthforall

❤️
👍
4