
Dr. Anil Bonde
May 30, 2025 at 01:07 PM
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र टॉपवर!!
2024-25 मध्ये महाराष्ट्रात ₹1.64 लाख कोटींची परकीय थेट गुंतवणूक झाली आहे, जी देशातील एकूण गुंतवणुकीचा 40% आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या गुंतवणुकीत 32% वाढ झाली असून, ही गेल्या 10 वर्षांतील सर्वोच्च गुंतवणूक आहे
भाजपा महायुतीच्या नेतृत्वात... महाराष्ट्र घडतोय!
#महाराष्ट्रविकास #fdi2024 #investinmaharashtra #modifordevelopment #mahayuti #recordinvestment #maharashtratopper #indiagrowth #easeofdoingbusiness #bjpleadership #maharashtraforward

❤️
👍
4