
Dr. Anil Bonde
May 31, 2025 at 10:26 AM
भारताची विकासगाथा – एलपीजी क्रांती!!
२०१४ पूर्वी देशात अनेक घरांमध्ये अजूनही चुलीवर स्वयंपाक होत होता – धुरामुळे आजार, वेळेचा अपव्यय आणि महिलांचे आरोग्य धोक्यात होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली, एलपीजी कव्हरेजमध्ये आता अभूतपूर्व वाढ झाली.
#lpgrevolution #भारताचीविकासगाथा #उज्वला #cleanfuel #modigovt #gasforall #energyforwomen #maharashtraprogress #gasforall #स्वच्छइंधन #modigovt

👍
1