
Dr. Anil Bonde
June 1, 2025 at 10:45 AM
धन्यवाद, मा. प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी!!
मा. प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्याकडून मिळालेलं हे प्रेम आणि विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे.
आपल्या मार्गदर्शनात ही वाटचाल अजून प्रभावी होईल, याची मला खात्री आहे.
#gratitudepost #bjpleadership #chandrashekharbawankule #marathileader
👍
🙏
❤️
8