
Dr. Anil Bonde
June 2, 2025 at 02:55 PM
अमरावती जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी मा. श्री. आशिष येरेकर यांची सौजन्यभेट घेऊन त्यांना पदग्रहणानिमित्त शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व जनतेच्या हितासाठी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त केला.
#amravati #districtcollector #courtesyvisit #bestwishes #publicservice #leadership #development

🙏
❤️
5