
Dr. Anil Bonde
June 3, 2025 at 08:50 AM
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विदर्भ विभागीय कार्यशाळा आणि मोदी सरकारची यशस्वी ११ वर्ष "संकल्प से सिद्धी तक " बैठक पक्षाचे राष्ट्रीय सह-संघटनमंत्री मा. श्री. शिवप्रकाशजी आणि प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या कार्यशाळेत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक धोरणांची चर्चा झाली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी कार्यकर्त्यांना दिशा व मार्गदर्शन देण्यात आले.
या बैठकीस प्रदेश सरचिटणीस मा. श्री. राजेशजी पांडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस,आ. श्री. रणधीर जी सावरकर, खासदार श्री. अनुप जी धोत्रे, माजी खासदार रामदास जी तडस, श्री उपेंद्रजी कोठेकर यांच्यासह विदर्भातील आमदार, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, तसेच सर्व मोर्चा व प्रकोष्ठांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#bjp4ind #bjp4maharashtra #sanghathanparv

❤️
👍
🙏
3