
Dr. Anil Bonde
June 3, 2025 at 04:46 PM
अमरावती शहराच्या सुरक्षेची नवी धुरा सांभाळणारे नवनियुक्त पोलिस आयुक्त श्री. अरविंद चावरिया यांनी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या अधिक सशक्त अंमलबजावणीसाठी सकारात्मक चर्चा झाली.
शिस्त, सेवा आणि जनतेच्या विश्वासाचा वारसा पुढे नेत, श्री. चावरिया यांचा कार्यकाळ अमरावतीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आहे.
#amravatipolice #courtesyvisit #newcp #leadership #lawandorder #publicservice #amravatiupdates

👍
❤️
😢
6