
Dr. Anil Bonde
June 5, 2025 at 09:55 AM
गेल्या 11 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने भारताच्या सर्वांगीण विकासाला गती देत देशाला आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिकदृष्ट्या नव्या उंचीवर नेले आहे. विविध पायाभूत क्षेत्रांतील भरीव कामगिरीमुळे मोदी सरकारने भारताला जागतिक महासत्तेकडे नेणाऱ्या मार्गावर भक्कम पावले टाकली आहेत.
#11yearsofgoodgovernance #modigovernment #indiarising #viksitbharat #newindia #development #modiera #transformingindia
❤️
🙏
2