Dr. Anil Bonde

Dr. Anil Bonde

8.5K subscribers

Verified Channel
Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde
June 6, 2025 at 06:59 AM
६ जून – शिवराज्याभिषेक सोहळा | किल्ले रायगड रायगडावर गूंजला स्वराज्याचा सिंहनाद, मराठ्यांच्या अस्मितेचा तो ऐतिहासिक क्षण! छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या अद्वितीय पराक्रमाला, दूरदृष्टीला आणि लोककल्याणाच्या ध्यासाला सशक्त अभिवादन! जय भवानी! जय शिवाजी! #शिवराज्याभिषेकदिन #छत्रपतीशिवाजीमहाराज #रायगड #स्वराज्य #मराठासाम्राज्य #shivrajyabhishek #shivajimaharaj #raigadfort #swarajya #jaybhavanijayshivaji #मराठीअभिमान #इतिहास #marathapride #shivpremi
❤️ 👍 🙏 4

Comments