
Dr. Anil Bonde
June 7, 2025 at 05:21 AM
गेल्या अकरा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने भारताच्या सर्वांगीण विकासाला गती देत देशाला आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिकदृष्ट्या नव्या उंचीवर नेले आहे.
११ वर्षांची विकासगाथा, आत्मनिर्भर भारताची भरारी!
#modiera #viksitbharat #11yearsofprogress #transformingindia