Dr. Anil Bonde

Dr. Anil Bonde

8.5K subscribers

Verified Channel
Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde
June 10, 2025 at 12:32 PM
भाजपा सरकारकडून आदिवासी समाजासाठी ऐतिहासिक पाऊल! स्वतंत्र आदिवासी आयोगाची स्थापना — आता त्यांच्या हक्कांसाठी अधिक ठोस व प्रभावी कार्यवाही होणार. सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्त्वाचा निर्णय! #आदिवासीकल्याण #भाजपाशासन #न्यायहक्कासाठी #tribalcommission #developmentforall #bjp4development #socialjustice #maharashtragovt
Image from Dr. Anil Bonde: भाजपा सरकारकडून आदिवासी समाजासाठी ऐतिहासिक पाऊल! स्वतंत्र आदिवासी आयोग...
👍 ❤️ 3

Comments