
Dr. Anil Bonde
June 12, 2025 at 05:04 AM
महाराष्ट्राचे शब्द सम्राट
शब्दांनी हसवणारा,
हसवता हसवता रडवणारा…
मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे
पु. ल. देशपांडे यांना स्मृतिदिनी आदरांजली!
#मराठीसाहित्य
#स्मृतिदिन
#आदरांजली
#puladeshpande

❤️
1