Dr. Anil Bonde

Dr. Anil Bonde

8.5K subscribers

Verified Channel
Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde
June 12, 2025 at 04:03 PM
AI171 एअर इंडिया अपघात | भावपूर्ण श्रद्धांजली अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI171 चा टेकऑफ झाल्यानंतर झालेला अपघात अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रवासी व चालक दल सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमींना लवकरात लवकर पूर्ण आरोग्य लाभो, हीच प्रार्थना. #ai171 #airindia #shraddhanjali #prayers #rip #airindiaaccident #भावपूर्णश्रद्धांजली
Image from Dr. Anil Bonde: AI171 एअर इंडिया अपघात | भावपूर्ण श्रद्धांजली   अहमदाबादहून लंडनकडे जा...
😢 1

Comments