
Dr. Anil Bonde
June 13, 2025 at 10:42 AM
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाखो महिलांना मिळाले स्वतःचे घर, स्वप्न नव्हे – आता वास्तव!
आपले घर, आपला अधिकार, आणि आत्मविश्वासाने भरलेले जीवन…ही आहे ‘विकसित भारत’ घडवणारी नवशक्ती!
#11yearsofgaribkalyan #11yearsofdevelopment
#modihaitomumkinhai
#viksitbharat
#11yearsofyuvashakti
