StudyKatta MPSC
May 15, 2025 at 03:07 AM
🌐CISF अंतर्गत नोकरीची संधी
🎯पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)
🎯पदसंख्या - 403
🎯शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार
🎯वयोमर्यादा - 21 ते 23 वर्षे
🎯अर्ज पद्धती - ऑनलाईन
🎯अर्ज सुरू होण्याची तारीख - 18 मे 2025
🎯अर्ज करण्याची शेवटची तारीख- 6 जून 2025
🎯अधिकृत वेबसाईट - https://www.cisf.gov.in/