StudyKatta MPSC
May 17, 2025 at 03:24 AM
🌐 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी 🎯एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी आली आहे. 🎯 पदाचे नाव ग्राहक सेवा संघटना 🎯 पदसंख्या 4787 🎯 शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार 🎯 पगार- 13,000 ते 25,000 रुपये 🎯अर्जाची शेवटची तारीख - 30 जून 🎯अधिकृत वेबसाईट - niaaviationservices.com

Comments