StudyKatta MPSC
May 20, 2025 at 02:05 AM
🌐युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदभरती 🎯पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक 🎯पदसंख्या- 500 🎯शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार 🎯वयोमर्यादा - 22 ते 30 वर्षे 🎯अर्ज शुल्क- 177 आणि 1180 रुपये 🎯अर्ज पद्धती - ऑनलाईन 🎯अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 🎯वेबसाईट - https://www.unionbankofindia.co.in

Comments