Kokan Media
May 15, 2025 at 09:40 AM
*रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील टाकेडे या गावात 'हॅबिटॅट फॉर ह्युमन फाउंडेशन'तर्फे उभारण्यात आलेल्या मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन आज (१५ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. २०३५नंतर देशात वयस्कर व्यक्तींची संख्या वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या आणि उपायांवर आताच विचार करायला हवा, असे प्रतिपादन फडणवीस यांनी या वेळी केले.*
*सविस्तर बातमी पुढील लिंकवर...* https://kokanmedia.in/2025/05/15/milanoldagehome/
...
*साप्ताहिक कोकण मीडिया*
*व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DYoz8SJEtU3AErjDVU0Z3Y
*व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i
*टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia
........
_*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._