
Kokan Media
May 16, 2025 at 04:29 PM
*रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बृहन्मुंबई विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. राज्यातल्या अन्यही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्याबद्दलचा शासन आदेश आज (१६ मे २०२५) रोजी निघाला आहे.* https://www.facebook.com/share/p/1515gfyi3GH/
..............
*साप्ताहिक कोकण मीडिया*
*व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DYoz8SJEtU3AErjDVU0Z3Y
*व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i
*टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia
........
_*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._