Kokan Media
Kokan Media
May 17, 2025 at 05:08 PM
*‘ऑपरेशन सिंदूर’च्या गौरवार्थ रत्नागिरीत आज आयोजित करण्यात आलेल्या शौर्यवंदना तिरंगा यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मारुती मंदिरला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप जयस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून झाला. नागरिक राष्ट्रगीत म्हणत असताना बाजूची वाहतूकही थांबली होती.* *व्हिडिओ पुढील लिंकवर...* https://youtu.be/Z1qDrIIXveU .......................... *साप्ताहिक कोकण मीडिया* *व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DbE6ziRbPr18wkF76VqChz *व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

Comments