Kokan Media
Kokan Media
June 1, 2025 at 02:19 AM
*‘राज्यकर्त्यांकडून चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे. कोकणात पत्रकारितेचा जन्म झालेला असल्यामुळे मला पत्रकारांबद्दल वेगळी आपुलकी आहे. कोकणाचा कॅलिफोर्निया नव्हे, तर कॅलिफोर्नियापेक्षाही अधिक सरस करू. कोकणची सरसता, समृद्धता आणि होत असलेला विकास सर्वदूर पोहोचवण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे मराठी भाषामंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पत्रकार कार्यशाळेत व्यक्त केलं.* *सविस्तर बातमी सोबतच्या लिंकवर* https://kokanmedia.in/2025/05/31/patrakarkaryashala/ ...................... *व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/LRAFua2M59eEuPOh4vGvg1 *व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

Comments