
Dilip Khatekar Official
June 13, 2025 at 03:24 PM
आज जुना फोटो सापडला. मुलाखत तयारी करत होतो, 2013 च्या जाहिरातीची... जी 2014 मध्ये होती... 😄
काल संध्याकाळी एक student आली होती counselling साठी, म्हणाली तुम्ही 36 पूर्ण झाल्याचे वाटत नाही.... तेव्हाच मी म्हणालो... What you think, That you become...
मला बहुतेकदा असं वाटत की मी तुमच्यामध्ये असतो ना दिवसभर, तुम्ही तरुण मित्र मैत्रिणींबरोबर, तेव्हा मला म्हातारं झाल्याची भावना touch सुद्धा होत नाही. 😄
#thank_you_all

❤️
❤
😂
👍
100