Maharashtra Spardha Pariksha Mpsc Upsc | Police Bharti | Banking | SSC Railway | IMP Gk चालू घडामोडी
Maharashtra Spardha Pariksha Mpsc Upsc | Police Bharti | Banking | SSC Railway | IMP Gk चालू घडामोडी
June 6, 2025 at 01:49 AM
*📗 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 6 जून 2025* https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47 🔖 *प्रश्न.1) यावर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्यभिषेक सोहळा साजरा करत आहोत ?* *उत्तर -* ३५२ वा 🔖 *प्रश्न.2) श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या वर्षी पार पडला ?* *उत्तर -* ६ जून १६७४ 🔖 *प्रश्न.3) नुकतेच 5 जून 2025 रोजी भारतामध्ये कोणत्या दोन नवीन रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली आहे ?* *उत्तर -* राजस्थानमधील खिचन आणि मेनार 🔖 *प्रश्न.4) भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे ?* *उत्तर -* ९१ 🔖 *प्रश्न.5) यंदाचा "निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५" कोणाला जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* अभिनेता प्रसाद ओक 🔖 *प्रश्न.6) World Anti Doping Agency च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* विटोल्ड बांका 🔖 *प्रश्न.7) आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* भारत 🔖 *प्रश्न.8) ग्लेन मॅक्सवेल ने एकदिवशीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?* *उत्तर -* ऑस्ट्रेलिया 🔖 *प्रश्न.9) स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ Asturias अवॉर्ड २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?* *उत्तर -* सेरेना विल्यम्स 🔖 *प्रश्न.10) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* ५ जून 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47

Comments