Sony Marathi

Sony Marathi

1.9K subscribers

Verified Channel
Sony Marathi
Sony Marathi
June 13, 2025 at 06:17 AM
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवर प्रसाद खांडेकरला मिळालंय 'फादर्स डे'चं सुंदर सरप्राईज... बापलेकाची ही गोड जोडी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा...! पाहूया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक’ सोम. - बुध. । 9 PM फक्त सोनी मराठी वाहिनीवर...!
❤️ 😮 3

Comments