⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 11, 2025 at 04:17 AM
पंढरीची वारी आहे माझे घरी।
आणिक न करी तीर्थव्रत।।
व्रत एकादशी करीन उपवासी।
गाईन अहर्निशी मुखी नाम।।
नाम विठोबाचे घेईन मी वाचे।
बीज कण्यांतीचे तुका म्हणे।।
पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर. पंढरपूरची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता राहत नाही."*पंढरीच्या वारीची यात्रा आपणास सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करो"*
*⛳ WMO - वर्ल्ड मराठा *WMO YouTube चॅनेल* 🚩
https://youtube.com/@maratha_wmo?si=FUHdvpA5SLjjK_Xc
*मराठा बांधवानी आपल YouTube वरील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा ही नम्र विनंती*👏
*⛳ WMO - वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन*⛳️