⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 11, 2025 at 10:49 AM
                               
                            
                        
                            आपल्या पैकी बऱ्याच जणांची इच्छा असेल
वारी ला जाण्याची किंवा वारकऱ्यांची
सेवा करण्याची पण आपल्या नोकरीमुळे
धावपळीमुळे ते शक्य नाही होत.. आपला
WMO ग्रुप आपल्यासाठी संधी घेऊन आला
आहे आपण घरी बसून देखील हे पुण्य कमावू
शकता.तर फुल ना फुलाची पाकळी आपण
मदत करावी जेणेकरून आम्हाला तिथे
प्रत्यक्षात जाऊन वारकऱ्यांची सेवा करता
यावी आणि याचे पुण्य नक्कीच आपल्या
सर्वाना मिळेल...कोणावर ही जबरदस्ती नाही
आपण स्वतः mediciens देउ शकता किंवा
तुम्हाला जेवढी शक्य असेल ती मदत करू
शकता..अगदी 50 रू पासून देखील....2
वडापाव खाल्ले तर आपले 50 रू जातात तर
आज 2 वडापाव आपल्या वारकऱ्यांच्या आणि
विठ्ठलाच्या नावे... जय हरी.
                        
                    
                    
                    
                        
                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            😂
                                        
                                    
                                    
                                        12