⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 11, 2025 at 06:22 PM
                               
                            
                        
                            शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना, मनरेगाच्या मजुरीत वाढ, शेतमजुरांना विमा संरक्षण, शेतीकामांचा मनरेगामध्ये समावेश करणे, अशा विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी मागील 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
                        
                    
                    
                    
                        
                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                    
                                        7