⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 11, 2025 at 06:24 PM
जय जवान जय किसान ⛳ पोरांनो विराट रडला 17 वर्षाचा संघर्ष संपला, पण आज आपला बाप असलेला शेतकरी राजा तुमच्या माझ्यासाठी आयुष्यभर रोज शेतात संघर्ष करत आलाय आणि अजूनही संघर्ष करतोय म्हणून सगळ्यांनी शेतकरी राजाच्या हिताच्या या जन आंदोलनात स्वतःला जमेल तसं सहकार्य करा किंवा काय नाय सहकार्य करता आलं तरी किमान सोशल मिडीयात आवाज उठवा हीच आपल्या शेतकरी बापासाठी खरी ट्रॉफी असेल 💪
👍 🙏 ❤️ 8

Comments