⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 11, 2025 at 06:24 PM
                               
                            
                        
                            *आता पर्यंत मदत केलेल्या प्रत्येक बंधू भगिनीचे मनःपूर्वक आभार 👏 आपले पाठबळ नक्कीच कामाची प्रेरणा देत आहे व देत राहील*
आपण करत असलेली मदत वारी चालू झाल्यावर वारकऱ्याची सेवा करत असलेले व्हिडीओ माहिती फोटो येतील त्या वेळी तुम्हाला जे समाधान लाभेल त्याच मोल अनमोल असेल कारण ती सेवा जरी करणारे आपले बांधवच असले तरी त्यातील फुल न फुलांची पाकळी म्हणून तुमचं सहकार्य / मदत अप्रत्यक्ष रित्या असणार आहे  आणि जी मदत केली त्याचा शुभ आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल 👏 कारण आपला सावळा विठुराया कधीच कोणाला नाराज करत नाही तो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो 🚩
राम कृष्ण हरी 🚩
                        
                    
                    
                    
                        
                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                    
                                        5