⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 13, 2025 at 05:54 AM
जातीसाठी आणि मातीसाठी लढाणाऱ्याला सदैव साथ द्यायची असते कारण त्यातून आपलेच कल्याण होणार असते बच्चु भाऊ यांच्या शेतकरी हिताच्या आंदोलनात आम्ही वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ( WMO ) त्यांच्या सोबत आहोत कारण शेतकरी जगला तर बाकी सगळे जगातील हे विदरून चालणार नाय 🔥 शेतकरी राजाला न्याय निललाच पाहिजे ⛳ *📲 अशाच बातमीच्या इतर नवनवीन अपडेट साठी आपले WMO चे व्हाट्सअप चॅनल फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O
👍 🙏 ❤️ 😮 17

Comments