⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 13, 2025 at 12:13 PM
आमचे बंधु न्यू शंभुरत्न मेडिकल तिसगाव चे सर्वेसर्वा संकेत मरकड यांनी आपल्या पंढरपूर आषाढी वारी साठी
OmipareD,
Paracipsoo,
Cetrizine,
clestoncoldtotal,
cyclopam,
Pan D,
Lomotil,
Rectin,
ORS Sachet. प्रत्येकी एक बॉक्स याप्रमाणे मोठ्या स्वरूपात मदत केली आहे त्याबद्दल wmo आहील्यानगर तर्फे त्याचे धन्यवाद🙏🏻🎂.
सतत सामाजिक कामाध्ये अग्रेसर असणारे न्यू शंभूरत्न मेडिकल तिसगाव चे सर्वेसर्वा श्री संकेत मरकड आणि विठ्ठल नेत्रालय तिसगाव यांचे सर्वेसर्वा डॉक्टर सागर मरकड नेहमी मार्गदर्शन करतात आणि मोलाचे सहकार्य करतात... या दोन्ही बंधूचे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फे आभार

❤️
👍
🙏
26