⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 13, 2025 at 02:18 PM
🚩 *वैष्णवांच्या पंढरीच्या वारीसाठी मदत 🚩*
ज्या बांधवांना वस्तू स्वरूपात किंवा औषध मलम गोळ्या सिरप इत्यादी औषध जी वारीमध्ये उपयोगी असतात त्याची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत यामधील कोणतेही औषध गोळ्या तुम्ही वस्तू स्वरूपात मदत म्हणून देऊ शकता 👏 या साठी ग्रुप ॲडमिन यांना संपर्क करा हि विनंती 👏
1) Tab paracetamol+ phenylephrine + chloropheniramine - ( सर्दी, ताप, खोकला )
2) Tab pantoprazole - ( पित्त )
3) Tab paracetamol - ( डोकेदुखी, अंगदुखी, ताप )
4) Tab cetrizin - ( सर्दी )
5) Tab diclofenac - ( अंगदुखी )
6) Ointment clotrimazole - ( खाज, गजकर्ण )
7) झेंडू बाम
8) diclofenac gel - ( अंगदुखी मलम )
9) Povidone- iodine oinment - ( जखम मलम )
10) Quiniodochlor tab ( डीसेंट्री खाकी गोळी )
11) कफ सिरप (12) ORS sachet
13) Tab Cyclopam - पोटदुखी
*🚩 WMO - वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन 🚩*

🙏
👍
5