स्पर्धा परिक्षा पॉईंटस
May 21, 2025 at 02:12 PM
*नगरपरिषद भरती गट क आणि ड 3100+ रिक्त पदे ही जाहिरात जागा* *जून-जुलै येण्याची शक्यता आहे* .
उर्वरित गट क (श्रेणी अ, ब आणि क) बाबत अद्याप काही सांगता नाही येणार. 150 दिवसांचा आढावा कार्यक्रमा अंतर्गत रिक्त पदांची माहिती मागवली आहे तरी सर्वांनी प्रयत्न करावे.
श्रेणी अ, ब आणि क या सध्या 2228 जागा रिक्त आहेत. फक्त कर निर्धारण असून उपयोग नाही. नगरपरिषद काढलं तर 8 ही संवर्गातील जाहिरात एकदाच काढत असते. पण उशीर झाला तर ही जाहिरात 2026 मध्ये MPSC गट क मध्ये जाईल.
1 जानेवारी 2026 पासून सर्व गट क पदे MPSC द्वारेच भरली जातील.
*जॉइन करा आपला व्हॉट्सअँप चॅनल.** 👇🏻
https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
👍
🎂
😮
4