स्पर्धा परिक्षा पॉईंटस
May 30, 2025 at 08:51 AM
*4 मे 2022 च्या GR नुसार 75000 भरती करण्याचे शासनाचे धोरण होते*
➡️आतापर्यंत आलेल्या जाहिराती
• तलाठी (4644+)
• नगरपरिषद गट क(1700+)
• जिल्हा परिषद (19460)
• सहकार
• अर्थ व सांख्यिकी
• काही महानगरपालिका (BMC, NMMC, पनवेल इ)
• लेखा कोषागार
• आरोग्य भरती गट क, गट ड
• वनविभाग
• सार्वजनिक बांधकाम विभाग
• जलसंपदा विभाग
• MIDC
• पुरवठा निरीक्षक
• कृषी सेवक
➡️ *आगामी जाहिराती*
• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'(3100+)
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
• नाशिक महानगरपालिका,
• अहमदनगर महानगरपालिका
• नागपूर महानगरपालिका
• ठाणे महानगरपालिका
• कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
• चार कृषि विद्यापीठ जाहिरात
• महाबीज महामंडळ
• महाराष्ट्र वखार महामंडळ
• वनभरती
• पोलीस भरती
▱▱▱▱▱▱▱▱▱▱▱▱
📱 *स्पर्धा परीक्षा चे सर्व official अपडेट्स खालील चॅनेलवर मिळवा* 👇
https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
👍
😢
🙏
4