
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
June 13, 2025 at 04:46 AM
कालच्या विमान अपघातात या ५ लोकांचा परिवार जळून पूर्ण नामशेष झाला..
ही मुलं किती गोंडस होती पहा..
तुम्ही जर जिवंत आहात तर परमेश्वराने तुम्हाला तक्रार करण्यासाठी नाही
तर जगण्यासाठी जिवंत ठेवले आहे ..
मनातला द्वेष काढून टाका..
एकमेकांविषयी नकारात्मक बोलू नका..
जन्म व मृत्यू आपल्या हातात नाहीये..
जीवन हातात आहे..
नुसती चर्चा करून, वाईट वाटून घेवुन
की बिचारा परिवार..
कसे गेले..
वाईट झालं..
त्याला काही अर्थ नाही..
जे जीवन आहे ते ज्ञानयोगाच्या साधकाप्रमाणे जगा..
आणि परमेश्वराने दिलेले जीवनाचा आदर करा..
कोण केव्हा जाईल हे सांगू शकत नाही पण कोणी कसे जगेल हे तो त्याच्या वागणुकीवरतून नक्कीच ठरवू शकतो..
*माऊलीजी😊*
🙏
👍
❤️
😢
✅
❤
✔️
👌
💯
🕉
245